नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक शिक्षक सभा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक शिक्षक सभेचे आयोजन दि 30/09/2022 ला करण्यात आले होते. या सभेसाठी अनेक पालक उपस्थित होते.सभेची सुरुवात स्फुर्तीनायका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे…
