अनुत्पादक व भाकड योजनांनी शेतकरी आत्महत्या थांबतील काय [ सर्वाधिक आक्रोश असणाऱ्यां राळेगाव तालुक्यात ठोस मदत शून्य ] प्रशासन ही वेठीस
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर ´´ हुकूमत भी किसानों पे गजबके एहसान करती है,आँखे छिन लेती है और चष्मदान करती है`` पांढर सोनं पिकवणारा जिल्हा ही या मातीची ओळख. या ओळखीला…
