पत्रकारां ने बातमी छापली म्हणून विहीरी ची फाईल महिला सरपंचा नी थांबवली?,वाढोणाबाजार ग्रामपंचायत मधील प्रकार
पतींचा वाढत्या हस्तक्षेपामुळे गावकरी त्रस्त चं राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर पत्रकाराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे घाणी व अस्वच्छते संदर्भात आपल्या वृत्तपत्रांतून वृत्त प्रकाशित केले याचा वचपा महात्मा गांधी…
