उन्हाळी प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून मिळत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव !,ह्युमना पिपल टू पीपल इंडिया चा उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,यवतमाळ ह्यूमन पीपल टू पीपल इंडिया अंतर्गत उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 40 शाळांमध्ये सुरू असणाऱ्या कदम उपक्रमाच्या माध्यमातून कदम उपक्रमाचे तालुका संयोजक राहुल मोहितवार यांच्या माध्यमातून…
