पिसाळलेल्या श्वानांचा फुलसावंगीत धुमाकुळ,चिमुकल्यांचा घेतला चावा
फुलसावंगी/प्रतिनिधीःसंजय जाधव येथील अमोल गुद्दाल यांचा चिमुकला आयुष यांच्या गालाचा लचका या पिसळेलेल्या श्वानाने घेतला.तसेच विलास मोटे यांचा मुलगा विनोद यांच्या मुलाच्या डोक्याला चावा घेत गंभीर जख्मी केले.तसेच कन्हया वायकूळे…
