बोर्डा झुल्लुरवार ग्राम पंचायतवर कमळ फुलले,सरपंचपदी सौ. संगीता राकेश गव्हारे तर उपसरपंचपदी अमोल काशीनाथ बुरांडे विराजमान
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बोर्डा झूल्लूरवार ग्राम पंचायत वर भाजपानी एकहाती सत्ता स्थापन केली असून सरपंचाची निवळ थेट जनतेमधून असल्यानी भाजपाचे सौ. संगीता…
