न्यायासाठी कामगारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट,तहसील कार्यालयात मांडली व्यथा
वरोरा शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांनी किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या अशी मागणी केल्यामुळे काही कामगारांना कामावरून काढण्यात आल्याचा प्रकार मागील काही दिवसाआधी घडला होता.त्या कामगारांनी वेगवेगळ्या ठिकाणी न्याय मागण्यांसाठी…
