11 नोव्हेंबर ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने खासदारांना राजीनामा मागणे आंदोलन,खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर मोर्चा
स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी गेल्या 117 वर्षापासून सतत आंदोलन सुरू आहे मात्र राजकीय पक्ष विदर्भातील नागरिकांच्या या ज्वलंत मागणीला आपल्या सोयीनुसार वापरून नंतर सोडून देतात विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्यापासून…
