उपायुक्त परातेंवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा,ट्रायबल फोरम – दोन जातप्रमाणपत्र अन् आजोबाही चोरला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर विभागीय आयुक्तालय नागपूर येथे उपायुक्त पदावर कार्यरत असलेले चंद्रभान पराते यांचेवर बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी ट्रायबल फोरम राळेगांव…
