हिंगणघाट जिल्हा घोषित करा – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली मागणी
शैक्षणिक,आरोग्य सुविधा व इतर विकासाच्या बाबतीत हिंगणघाट तालुका माघारलेला. हिंगणघाट:-१० एप्रिल २०२३हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी…
