स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग विसरता येणार नाही:पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार
स्वा. सावरकर चौकाच्या नामकरण फलकाचा अनावरण सोहळा प्रसंगी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार चंद्रपूर,दि,८- भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कित्येकांनी बलीदान दिले. असंख्य स्वातंत्र्यसेनानी या लढ्यात उतरले. यापैकी अनेकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर…
