ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे “बालकसभा “
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर कीन्ही जवादे १४/११/२०२२ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे वतीने जिल्हा परीषद शाळा कीन्ही जवादे येथे "बालकसभा" घेण्यात आली.पं जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त,बालकसभा घेऊन…
