श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव येथे बिरसा मुंडा जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दिनांक 15/11/2022 रोज मंगळवारला राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात सर्वप्रथम विद्यालयाचे…
