“नेताजी विद्यालय” राळेगाव चा कबड्डी संघ(मुले) तालुका स्तरावर ‘अजिंक्य
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दि 23/11/2022 रोजी मार्कंडेय पब्लिक स्कुल बरडगाव येथे आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत नेताजी विद्यालय राळेगाव च्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये लखाजि महाराज विद्यालय झाडगावचा पराभव…
