चंद्रपूर चे जिल्हाधिकारी अजय गुलहाणे यांची बदली ,विनय गौडा असणारं नवीन जिल्हाधिकारी
राज्यातील 19 आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असुन चंद्रपूर चे जिल्हाधिकारी अजय गुलहाणे यांची बदली नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली.सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी…
