आम आदमी पार्टी ची गांधी जयंती दिनी पदयात्रा व जलसत्याग्रह
पूरग्रस्त भागातील नागरिकांना न्याय मिळण्याकरिता आम आदमी पार्टी व वृषाई चे इरई नदीच्या खोलीकरणासाठी महात्मा गांधी जयंती दिनी इरई पदयात्रा व जल सत्याग्रह आंदोलन. अनेक वर्षापासून आरवट पुल ते पठानपुरा…
