जे अघटीत घडू शकते त्याला अगोदरच नियंत्रणात ठेवल्यास अनर्थ टळतो:सुरेश महाराज पोफाळीकर
प्रती/प्रवीण जोशी ,ढाणकी मागील दोनवर्षापासून कोरोना या महामारीमुळे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही हनुमान दुर्गोत्सव मंडळ दरवर्षी समाज उपयोगी व प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवत असतो यावर्षी सुद्धा सुरेश महाराज…
