बिहाडी,भारसिंगी व पारडी रोडचे नूतनीकरण करा; अन्यथा चक्का जाम आंदोलनाचा इशारा,संभाजी ब्रिगेड व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याला निवेदन.
कारंजा (घा):- दिनांक २१/११/२०२२ रोज सोमवारला नागरीकांच्या समर्थनाने संभाजी ब्रिगेड व शिवसेना पार्टीच्या नेतृत्वात बिहाडी, भारसिंगी व पारडी रोडचे नूतनीकरण करण्याबाबत तहसिलदार गिरी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात…
