आयात शुल्क रद्द केल्यास कापसाचे भाव पुन्हा गडगडणार, पण लक्षात कोण घेतोय ( कॉटन असोसिएशन च्या मागणी बाबत शेतकरी अनभिज्ञ)शेतकरी नेते साखर झोपेत
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था कापूस या पिकावर अवलंबुन आहे. यंदा चे साल तसे नापिकीचेच, अतिवृष्टी हे त्याचे एक महत्वाचे कारणं. त्यातही जो थोडा बहुत कापूस…
