संभाजी ब्रिगेड विजयगोपाल अध्यक्ष शिवश्री जगदीशभाऊ हेंडवे यांच्या नेतृत्वात कौशल्य बुद्ध विहार विजयगोपाल येथे संविधान दिवस साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर संभाजी ब्रिगेड विजयगोपाल अध्यक्ष शिवश्री जगदीशभाऊ हेंडवे यांच्या नेतृत्वात कौशल्य बुद्ध विहार विजयगोपाल येथे सविधान् दिवस् साजरा करण्यात आला सर्वप्रथम बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरवात…
