ढाणकी महावितरणच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त,पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी. सध्या सर्वत्र रब्बी हंगाम पेरला असून पीक भिजवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. यात रात्रीचे चार दिवस लाईट बारा वाजता येत आहे व आठ वाजता जात आहे. आणि…
