अरेच्चा… पोलिसांना आली “चोराची” दया..! गावकऱ्यांनी पकडले आणि पोलिसांनी चोराला दिले सोडून…
मानकी येथे मध्यरात्री चोराला पकडून गावकऱ्यांनी दिले होते पोलिसांच्या ताब्यात वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा माणकी येथे शुक्रवारी मध्यरात्री एका घरात चोरीच्या उद्देशाने दाखल झालेल्या चोरट्याला पकडण्यात…
