वरोरा शहरात वाघाचे दर्शन,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वरोरा शहरातील सुंदरवन ले आऊट ,शगुण हॉल तसेच चंद्रपूर नागपूर महामार्गावर असलेल्या धाब्याजवळ वाघाने दर्शन दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दोन दिवासाधीच वणी तालुक्यातील रांगणा भुरकी येथे एका तरुण युवा शेतकऱ्यांचा वाघाने…
