वाघाचा बंदोबस्त करून नागरी वस्तीचे संरक्षण करा ,वाघ बाधित क्षेत्रातील मानवी जीव धोक्यात
प्रतिनिधी: नितेश ताजणे वणी तालुक्यातील लगत असलेल्या खेड्यातील क्षेत्रात नुकत्याच घडलेल्या वाघाचे हल्याचे घटनेने संपूर्ण वाघ बाधित परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहेत.दिनाक १०/११/२०२२ रोजी अभय मोहन देऊळकर वय २५ वर्ष…
