भारत जोड़ो यात्रे दरम्यान चंद्रपुर च्या रोशन लाल बिट्टू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पायदळ प्रवास करणार
चंद्रपुर :- कांग्रेस नेते व खासदार राहुल गांधी जी च्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत "भारत जोड़ो" यात्रेची शुरुवात ७ सप्टेंबर ला कन्याकुमारी पासून शुरू झाली . राहुल गांधी सोबत…
