भरधाव बुलेरोच्या धडकेत मायलेक जागीच ठार,कुटुंबावर काळाचा घात
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर यवतमाळ पांढरकवडा महामार्गावर उमरी थांब्या नजीक बुलेरो नी दुचाकी स्वारांला सामोरासमोर धडकेने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोघे मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्री…
