राज्यातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकरी मदत व अनुदान द्या : पियूष रेवतकर
वर्धा:- राज्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपासून बँक खात्यात थेट मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. मात्र, घोषणा करून २४ दिवसाचा कालावधी लोटला असतांना एकाही…
