मर्डर:धारदार शस्त्राने वार करीत केला खून ,आरोपी अटकेत
महिनाभरात 2 मर्डर झाल्याने चंद्रपूर जिल्हा पुरता हादरला. चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत 52 वर्षीय विलास गणवीर नामक इसमाची निघृण हत्या करण्यात आल्याची माहितीच्या पुढे आली आहे. ग्राम…
