धाडसी चोरी, पाच लाख रुपयाच्या सोन्यासह रोख रक्कम लंपास
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर असलेल्या वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील गजानन बुट्टे यांच्या घरावर मंगळवारच्या रात्री चोरट्यानी डल्ला मारत अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. खांबाडा येथील व्यावसायिक तथा शेतकरी गजानन बुट्टे…
