आंध्रप्रदेशातून येत आहे अवैधरित्या कृषी औषधे व बी बियाणे ,कृषी विभागाचे दुर्लक्ष,कृषी विभागाचे दुर्लक्ष?
वणी :नितेश ताजणे निकृष्ट बियाणे, औषधे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश असतानाही वणी उपविभागात राज्याच्या सिमावर्ती असलेल्या आंध्रातुन बि- बियाणे…
