हिमायतनगर येथील MS-CIT सेंटर कडून शिक्षकांचा सन्मान ….
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर येथील नामांकित असेलेले कॉलेज हुतात्मा जवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व राजा भगीरथ विद्यालय येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध शाळेतील शिक्षकांचा विद्यालयात जाऊन सन्मान…
