महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे, लाखो कोटींची गुंतवणूक,त्यामुळे निर्माण होणारे लाखो रोजगार गुजरातेत जातातच कसे?
ते जातात फक्त आणि फक्त ह्या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही ED सरकार मुळे..गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातेत नेण्याचा सपाटाच ह्या शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. NSUI तर्फे ह्या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध…
