कुही शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगाची नागरिकांमध्ये भीती कुही शहरातील साफ़ सफाई टेंडर चालू करा अन्यथा नगर पंचायत तर्फे साफ सफाई चालू करा
प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे, की 12 ऑगस्ट पर्यंत काम चालू करण्यात यावा अन्यथा 13 आगष्ठ पासून बे मुदत आंदोलन करण्यात येईल अशी मागणी प्रहार…
