विद्यार्थ्यांनी दिली शेतकऱ्यांना उगवण क्षमतेची माहीती
हल्ली खरीप हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे पीक उगवलेच नाही. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन हे पीक फेल ठरले, यातच पिकाची उगवण क्षमता कशाप्रकारे तपासावी त्याची माहिती व प्रात्यक्षिक मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी…
