सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात शिक्षणाची गुणवत्ता ढासळणाऱ्या बदलांचा कायद्यात रूपांतर करू नये: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राळेगाव
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी मा. तहसीलदार मार्फत मा. राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले त्यात असा विषय मांडला आहे की राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ…
