गेल्या 24 तासात 93 पॉझिटिव्ह ; 40 कोरोनामुक्त ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 732
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर(9529256225) गेल्या 24 तासात जिल्ह्यात 93 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 40 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 703 व…
