NSUI चे राष्ट्रव्यापी अभियान शिक्षा बचाओ – देश बचाओ पोस्टर्स चे लोकार्पण
मोदी सरकारने लागू केलेले नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे खाजगीकरण, वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, शिष्यवृत्तीतील कपात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून, लवकरच देशभरात या आंदोलनाचे स्वरूप येणार आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय…
