आप ने लावलेले राजीनाम्याचे बॅनर पालिकेने तासाभरातच काढले,भ्रष्ट राजकारण्यांचा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव?
आम आदमी पार्टी चंद्रपुर च्या वतीने महापौर सौ .राखीताई कंचर्लवार तसेच श्री देवानंद वाढई सभागृह नेते तथा नगरसेवक यांनी राजीनामा द्या, अशा मागणीचे फलक लावण्यात आले होते. पण महापौर यांच्या…
