विनाअनुदानित शाळांचा वनवास संपेना [ रिक्त कर्मचारी पद व पटसंख्येअभावी शाळा अनुदानास अपात्र ठरणार ]
अघोषित शाळांची माहिती पुन्हा पुन्हा सादर करण्याचा घाट राळेगाव तालुका प्रतिनि:धी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ अघोषीत शाळांनी यापूर्वीच सर्व सविस्तर माहिती सादर केल्यानंतर त्या सर्व शाळांची चार चार वेळेस पुन्हा पुन्हा…
