जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी
गृह विभाग महाराष्ट्र राज्य तर्फे आज निर्गमित झालेल्या आदेशानुसार राज्यातील एकूण 24 आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.त्यात चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक साळवे यांच्या जागी रवींद्र परदेशी यांची बदली…
