वसंत जिनिंच्या अध्यक्षपदी आशिष खुलसंगे तर उपाध्यक्षपदी जय आबड यांची वर्णी
वणी :नितेश ताजणे वसंत जिनिग अँड प्रेसिंगच्याअध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. प्रमोद वासेकर की संजय खाडे? अशी चर्चा असतांनाच अखेर अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची निवड…
