बिटरगाव ते नानकपुर रस्त्याचा मुहूर्त लवकरचं !,कनिष्ठ अभियंता माजीद शेख मु.ग्रा.स.योजना यवतमाळ यांचे प्रतिपादन
ढाणकी/प्रतिनिधी: प्रवीण जोशी. बहुप्रतिक्षीत बिटरगांव ते नानकपुर रस्त्याचा मुहुर्त लवकरचं लागणार. २०१९ पासुन या रस्त्याच्या प्रतिक्षेतील नागरीकांची प्रतिक्षा आता लवकरचं संपणार.याबाबत सविस्तर वृत्त असे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बिटरगाव ते नानकपुर…
