ढाणकी”आनंदाचा शिधा” किट’चे वाटप
ढाणकी प्रतिनिधीप्रवीण जोशी ढाणकी येथे एपीएल योजनेअंतर्गत कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दि.२१- ऑक्टोबर रोजी त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून "आनंदाचा शिधा" वाटप करण्यात आला. यंदाची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य…
