घरगुती वीज ग्राहक यांना वाढीव बिल आले ते कमी करून द्या…अन्यथा आंदोलन करू – देवानंद पाईकराव
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हदगांव - हदगांव तालुक्यातील सर्व विजधारकांना अतिरिक्त बिल आल्याने सदरील ग्राहक नागरिक त्रस्त झाले असून अगोदरच ओल्या दुष्काळामुळे प्रेशन आहेत त्यात हे जास्तीचे विजबील गरीब…
