कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची सुटका.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब येथील पोलीसस्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, कर्मचारी ओमप्रकाश धारणे, धर्मराज घायवाटे, अंमलदार विजय लोखंडे, यांना कळंब वरुन १५ मार्चच्या रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान…
