क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयात बालिका दिन साजरा
राजुरा: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे बालिका दिन साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आली. यावेळी गावातील विद्यार्थ्यांच्या मार्फत जिल्हा…
