आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या आठ दिवसात निकाली काढा अन्यथा २९ नोव्होबरला आंदोलन : सिध्दार्थ तेलतुंबडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा शहरात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा बैठक नुकतीच जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य कार्याध्याक्ष दिलीप उटाणे…
