साहसीक जनशक्ती संघटना सेलू नगर पंचायत, वर्धा नगर परिषद, सिन्दी व कुषी उत्पन बाजार समिती, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूका स्वबळावर लढणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सेलू येथे जनशक्ती संघटनेची सभा संस्थापक अध्यक्ष रवींद्रभाऊ कोंटबकार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये सेलू नगरपंचायत ते प्रभाग निहाय १७ हि उमेदवाराची अंतिम यादी तयार…
