राळेगाव तालुक्यातील पिंप्री (सावित्री) येथे हरीपाठ व काकड आरतीची समाप्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील पिंप्री(सावित्री) येथे विठ्ठलरुक्मीनीच्या मंदिरात चार महीने सुरु असलेली काकड आरती व हरिपाठाची समाप्ती करण्यात आली.शारदा महीला भजन मंडळ पिंप्री, दुर्गा महीला भजन मंडळ…
