एकंबा येथे जि.प.प्रा.शा. शाळेची गुणवत्ता चाचणी व शालेय तपासणी…
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील के.प्रा.शा. विरसनी येथील केंद्रप्रमुख मा.श्री रावते सर यांनी केली.त्यांनी परीपाठामध्ये सहभाग घेतला .यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सरांनी परीपाठ , गोषवारा,शालेय पोषण…
